सिद्धांत….. A guidance workshop for Purushottam…...

नमस्कार, महाराष्ट्रात साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १२वी तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १०वी चे निकाल लागतात. आणि मग सुरु होते कॉलेज जगत...